नांदगाव खंडेश्वर: पारधी बेडा येथे शिल्लक कारणावरून झालेल्या भांडणात लाकडी काठीने मारून केले जखमी, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील पारधी बेडा येथे शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात लाकडी काठीने मारून जखमी केल्याची घटना 10 ऑक्टोंबर ला रात्री आठ वाजून 30 मिनिटांनी उघडकीस आली आहे. याबाबतीत निलेश रवींद्र पवार यांनी दिनांक 10 ऑक्टोबरला रात्री अकरा वाजून 16 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यातील फिर्यादी व आरोपी ही एकमेकांचे सख्खे भाऊ असून आरोपीची मुलगी फिर्यादीचे घरी खेळायला गेली असताना फिर्यादीने आरोपीच्या मुलीला तुझ्या घरी खेळायला जा असे....