धारणी: दाना मार्केट धारणी येथे गैर कायद्याची मंडळी जमवून एकाचा खून व दुसऱ्या खुनाचा प्रयत्न,धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील दाना मार्केट येथे गैर कायद्याची मंडळी जमवून एकाला ठार मारून दुसऱ्याला जीवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना दिनांक पाच ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता चे दरम्यान घडली असून, याबाबतीत अखिल बेग वल्द गुलबेर बेग यांनी 6 ऑक्टोंबर ला दोन वाजून 24 मिनिटांनी धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी, रईस उद्दीन इक्रामुद्दिन, अवेसखा आयास खा पठाण, शेख शाहरुख फन्ना शेख रोशन, व इतर अशा 11 जणांवर गुन्हा दाखल करून प्रकरण....