अकोट: शहरातील श्रीराम नगर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस,विद्युत तारा तुटल्याने शॉक लागून दोन बकऱ्यांचा मृत्यू.
Akot, Akola | Sep 13, 2025
शहराला शनिवारी जोरदार पावसाने झोडपुन काढले,या वादळी पावसामुळे शहरातील श्रीराम नगर भागात विद्युत तारा तुटल्याने शॉक...