जालना: धाडसी कारवाई! कदीम जालना पोलिसांनी राहूल नगर व राममंदिर परिसरात घडलेल्या लुटमारीच्या टोळीचा पर्दाफाश.
तर राममंदिर परिस
Jalna, Jalna | Apr 15, 2026 धाडसी कारवाई! कदीम जालना पोलिसांनी राहूल नगर व राममंदिर परिसरात घडलेल्या लुटमारीच्या टोळीचा पर्दाफाश. तर राममंदिर परिसरात धारदार चाकूसह संशयित ताब्यात.. आज दिनांक 15 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी मंगळवारी (१४ एप्रिल) केलेल्या धाडसी कारवाईत लुटमारी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. तसेच राममंदिर परिसरातून धारदार चाकूसह एका संशयित इसमाला ताब्यात घेतल्याने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.