घोटी सिन्नर रोडवर पिंपळगाव मोरजवळ अज्ञात वाहनाने पुढे चालणाऱ्या दोन मोटरसायकलींना जोरदार धडक दिली धडक देऊन वाहन चालक पसार झाला या अपघातात दोन दोन गंभीर तर दोन दोन किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी व एस एम बी टी रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखवलं होतं जखमींना पुढील उपचारासाठी एसएमबीटी एसएमबीटी रुग्णालयात रुग्णालयात दाखल केले