जालना: तीन राज्यांत भाजप आघाडीवर; जालन्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
सावरकर चौकात फटाके, मिठाई वाटप आणि जल्लोष करत विजयाचा आनंद स
Jalna, Jalna | May 4, 2026 तीन राज्यांत भाजप आघाडीवर; जालन्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष सावरकर चौकात फटाके, मिठाई वाटप आणि जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा आज दिनांक 4 सोमवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालसह तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने आघाडी घेतल्याने जालना शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमे