जालना: जालना जिल्ह्यात आजपासून पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.
मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा अंदाज;
Jalna, Jalna | Jun 3, 2026 जालना जिल्ह्यात आजपासून पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा अंदाज; नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. आज दिनांक 3 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आजपासून पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात आज, उद्या आणि परवा मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याची तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्