आज दिनांक 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त यवतमाळ शहरातील शिवतीर्थ येथे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन केले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यवतमाळ: शिवतीर्थ येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी केले अभिवादन - Yavatmal News