जालना: जालन्याचे आमदार अर्जुन खोतकरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त केलं अभिवादन...
Jalna, Jalna | Apr 14, 2026 आज दिनांक 14 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुन खोतकरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन केलंय. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. जालन्यात सुद्धा आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी जालना शहरातील मस्तगड येथे गर्दी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी