ब्रेक फेल ट्रकची दोन एसटी बसला धडक एसआरपीएफ कॅम्प समोरील फ्रेजेरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना ब्रेक फेल झाल्याने ट्रकची समोर असलेल्या दोन एसटी बसला जबर धडक बसली दोन्ही बच्चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ही घटना रात्री एस आर पी एफ समोर घडली बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ चढला आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा एस आर पी एफ च्या मैदानावर सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना ये जा करण्याकरता आदिवासी विभागाने एसटी बस महामंडळाच्या बसेस घेतल्या होत्या.