हातकणंगले: चोकाक परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर हातकणंगले पोलिसांचा छापा, २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल व चार इसमांना अटक
Hatkanangle, Kolhapur | Sep 1, 2025
हातकणंगले तालुक्यातील चोकाक परिसरात अवैधरीत्या तीन पत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या चौघांवर हातकणंगले पोलिसांनी रविवार...