चोपडा: चोपडा तालुक्यात धानोरा शेतातून घोणस साप पकडून सोडली
Chopda, Jalgaon | Oct 21, 2026 धनोरा येथील शेतात दोन घोणस जातीचे साप दिसल्यावर सर्प मित्रांनी त्वरित हस्तक्षेप केला. नर माधी साप पकडून मनुदेवी वन विभागाकडे सुरक्षितपणे सोडण्यात आला. सर्प मित्रांची तत्परता पाहून शेतकरी व मजूर सुरक्षित आहेत.