लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेली मतदान प्रक्रिया आज राज्यभरातील महानगरपालिकांसाठी सुरू आहे. नाशिक महानगर पालिकेच्या मतदानासाठी सकाळपासून शहरातील मतदान केंद्रावर मतदार नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचा पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक १४ मधील नागझिरी जुने नाशिक शाळा क्रमांक ३९ मध्ये मानवता किन्नर समाजाच्या अध्यक्षा सलमा गुरु नाईक यांच्या यांच्या नेतृत्वामध्ये तब्बल १४० तृतीयपंथ यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी सर्व समाजासाठी काम करावं. तसेच