नाशिक: पंचवटीत सजवलेल्या रेडयाच्या पाठीवर रंगवलेला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला संदेश ठरतोय चर्चेचा विषय
Nashik, Nashik | Oct 23, 2025 सद्या नाशिक शहरात गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहीमेला पाठींबा देस पंचवटी येथील एका पशूपालक नाशिककराने सजवलेल्या रेड्याच्या पाठीवर नाशिक पोलीसांच्या मोहीमेला पाठिंबा देत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा रंगवलेला संदेश चर्चेचा विषय ठरला आहे.