पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (१५ जानेवारी) सकाळी बिबवेवाडी परिसरात, प्रभाग क्रमांक २० मधील सीताराम आबाजी बिबवे प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवर मतदानाच्या सुरुवातीलाच गोंधळ उडाला. निवडणूक आयोगाच्या नियोजनातील त्रुटींमुळे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना (पोलिंग एजंट) आणि मतदारांना गैरसोयीचा सामना करावा लागला.