गेवराई: मादळमोही येथे पात्रता नसल्याने हॉस्पिटल चालवल्याने वैद्यकीय विभागाने कारवाई केली, गेवराई ठाण्यात गुन्हा
Georai, Beed | Nov 6, 2025 मादळमोही येथेफिर्यादी व पथकातील लोकांनी यातील आरोपी यांचे अभिजीत क्लिनिक नावाचे हॉस्पीटलला भेट देऊन चौकशी केली असता यातील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीर रित्या कोणतीही वैद्यकीय व्यवसाया संबंधीत शैक्षणिक पात्रता नसताना ते रूग्णावर एलोपॅथीचा उपचार करत असताना आढळुन आले. तसेच रुग्नांना आय.व्ही.डी.एन.एस हे औषधीचे सलाईन लावुन रुग्नावर बोगस उपचार करताना आढळुन आले आहे. यातील आरोपीच्या क्लिनीक मध्ये विनापरवाना ०९ खाटा (बेड) आढळुन आल्या असुन त्याबाबत खाटाची नोंदणी चे प्रमाणपत्र आरोपीकदे नाही