जालना: राज्यभरात ओबीसी जनजागृती अभियानाची रणशिंग फुंकली; शंभर सभांद्वारे समाज एकवटणार — नवनाथ आबा वाघमारे
पाथर्डी तालुक्यातील स
Jalna, Jalna | May 11, 2026 राज्यभरात ओबीसी जनजागृती अभियानाची रणशिंग फुंकली; शंभर सभांद्वारे समाज एकवटणार — नवनाथ आबा वाघमारे पाथर्डी तालुक्यातील सिरसाटवाडी येथून अभियानाला प्रारंभ; ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी तीव्र करणार आज दिनांक 11 सोमवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण व्हावी यासाठी राज्यभर मोठे अभियान राबविण्याची घोषणा ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी केली आहे. या अभियानाची सुरुवात आज अहिल्यानगर जिल्ह्