नगर: जेऊर बायजाबाई शिवारात मोठ्या प्रमाणत अतिवृष्टी :गावातील घरात शिरले पाणी
जेऊर बायजाबाई शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले तसेच करंजी भागात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रस्त्यावरून मोठे पाणी वाहत होते त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती