जळगाव: ठाकरे बंधू गणपती निमित्त एकत्र येत असतील तर गणपती बाप्पा सर्वांना बोलवतो मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Aug 23, 2025
राज ठाकरे व उद्धव ठाकरे गणेश उत्सवानिमित्त पुन्हा एकत्र येणार असून या संदर्भातील आमंत्रण अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे...