पातुर: शेतकऱ्यावरील संकट दूर होऊन सरकारला सद्बुद्धी यावी आमदार नितीन देशमुख
Patur, Akola | Sep 30, 2025 शेतकऱ्यावरील संकट दूर होऊन सरकारला सद्बुद्धी यावी आमदार नितीन देशमुख यांचं पारस येथील आई तुळजाभवानी देवीकडे चरणी घातलं साकडं. तर गणेश लांडे यांनी देवीची प्रचिती साकारून गावकऱ्याचे स्वप्न केलं पूर्ण अशी प्रतिक्रिया बाळापुर विधानसभेचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली