जालना: मा. जिल्हा व सत्र न्यायालय, जालना यांचा महत्वपूर्ण निकाल
शेततळे व पाणी पाइपलाइन वादातून सख्या भाच्याचा निघृण खून करणा-या
Jalna, Jalna | Apr 18, 2026 मा. जिल्हा व सत्र न्यायालय, जालना यांचा महत्वपूर्ण निकाल शेततळे व पाणी पाइपलाइन वादातून सख्या भाच्याचा निघृण खून करणा-या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा.. आज दिनांक 18 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शेततळे तसेच पाण्याच्या पाइपलाइनच्या वादातून झालेल्या खून प्रकरणात जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ यां