Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: घरासमोर खेळणार्‍या सहा वर्षीय चिमुकल्याला दुचाकीची धडक; चालक फरार; चालकाविरुध्द गुन्हा दाखल

Jalna, Jalna | Jul 1, 2026
जालना शहरातील रेहमानगंज परिसरात घरासमोर खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याला भरधाव आणि निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या दुचाकीने धडक दिल्याची घटना 26 जून रोजी दुपारी घडली. बुधवार दि. 1 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात बालक गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप बालकाच्या वडिलांनी केला आहे.