Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: नागपुरात हृदयद्रावक अपघात: ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे वाडी येथील युवकाचा व त्याच्या मित्राचा मृत्यू

Nagpur Rural, Nagpur | May 20, 2026
20 मे ला दुपारी सव्वाबाराच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. चालकाने कानात हेडफोन घातल्याने मागून येणाऱ्या दुचाकीचा हॉर्न न ऐकू आल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.