Public App Logo
सिकलसेल मुक्त गोंदियासाठी एक पाऊल पुढे ​महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अरुणोदय सिकलसेल एनीमिया विशेष अभियान’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांचे अवाहन - Gondia News