हदगाव: वरवट ते मनाठा रोडवरील खड्यात मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात महिलेच्या मृत्यूस कारणीभूत दुचाकीस्वारावर पोलीसात गुन्हा
Hadgaon, Nanded | Sep 8, 2025
हदगाव तालुक्यातील वरवट ते मनाठा रोडवर शेख फरिद बाबा दर्गा समोर सार्वजनिक रोडवर दि ६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या...