Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Worldwaterday
Educationforall
Capacitybuilding
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Thodadhyanse
No video available

समुद्रपूर: गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या वतीने माता मंदिर परिसर, माता तलाव परिसरात करण्यात आली ९९ वृक्ष लागवड

Samudrapur, Wardha | Jul 14, 2024
गिरड येथे मिशन १० वृक्ष लागवड अभियान अंतर्गत गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या पुढाकाराने रविवारी १२ वाजता वार्ड क्रमांक 02 सोना माता मंदिर परिसर, माता तलाव, वानर देव व इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या घरी घर तिथे ९९ फळझाडांची लागवड करण्यात आली सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड येथील स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली आहे यात सर्व निसर्गप्रेमी बालगोपाल व गिरड नगरीतील तरुणांच्या सहकार्याने आज घर तिथे फळझाड लागवड करण्यात आली.