करवीर: किरकोळ वादातून आई वरून शिवी दिल्याने मित्रानेच केला मित्राचा खून ; हनुमान नगर येथील खून प्रकरणी एकास अटक
Karvir, Kolhapur | Sep 4, 2025
किरकोळ वादातून आई वरून शिवी दिल्याने गळा चिरून खून करून खोलीला आग लावून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने केलेल्या घटनेत...