वर्धा: शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांसोबत राहूनच देशाची आर्थिक प्रगती होऊ शकते : पालकमंत्री पंकज भोयर
Wardha, Wardha | Aug 24, 2025
शेतकरी कुठेही कमी पडू नये, याकरिता प्रयत्न सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी...