अज्ञात चोरट्याने शेतातून टेक्सो कंपनीची मोटार स्टार्टर बॉक्स केबल असा एकूण वीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ही घटना आडेगाव शिवारात दिनांक 8 जानेवारी रोजी उघडकीस आली.याप्रकरणी निखिल दशरथवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.