उत्तर सोलापूर: पुणे हायवेवरील जुना पूना नाका सर्व्हिस रोडजवळील ब्रिजवर गळफास घेणार्या मृताची आखेर ओळख पटली
Solapur North, Solapur | Sep 6, 2025
जुना पूना नाका ब्रिजवर ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० सुमारास अज्ञात इसमाने गळफास घेतली होती,आखेर त्या मृताची ओळख पटली असुन...