ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांना रस्ते घोटाळा प्रकरणातील त्यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात जुलै महिन्यात आली होती त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटल्यानंतर त्यांनी दहा कोटी रुपयांची नोटीस धाडली आहे