Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: शिव उद्योग स.सेनेच्या का.ची पदे आ.अर्जुन खोतकरांच्या हस्ते भाग्यनगर दर्शना बंगला येथे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप

Jalna, Jalna | Jun 5, 2026
आज दिनांक 5जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील दर्शना बंगला भाग्यनगर येथे शिवसेना उपनेते जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शिव उद्योग सहकार सेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची पदे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत वाटप करण्यात आली आहे, यामध्ये पांडुरंग डोंगरे यांचे जिल्हाध्यक्ष पदी दत्ता शिराळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रल्हाद बोराडे यांचे कार्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जालना: शिव उद्योग स.सेनेच्या का.ची पदे आ.अर्जुन खोतकरांच्या हस्ते भाग्यनगर दर्शना बंगला येथे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप - Jalna News