हिमायतनगर: दुधड येथे अनैतिक संबंधातून महिलेचा खुन; ३० वर्षीय आरोपीस अटक करून हिमायतनगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू
Himayatnagar, Nanded | Sep 11, 2025
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दुधड येथे दि ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ ते दि ९ सप्टेंबर २०२५ रोजी...