पारशिवनी: तालुकातील बच्छेरा परिसरात 55 वषीय व्यक्तीने शेतात गळफास लावुन आत्महत्या केल्याने पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल केला आहे
तालुका तील पोलिस स्टेशन पारशिवनी हद्दीतील उत्तेरस १४ किलो मिटर अंतरावर असलेले गाव बच्छेरा परिसरात 55 वषीय व्यक्तीने शेतात गळफास लावुन आत्महत्या केल्याने पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल केला आहे .