परभणी: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील काढण्यात आला अनधिकृत AC : मनसेचा दणका
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील अनधिकृत वातानुकूलित यंत्र (AC) काढण्या बाबत मनसेच्या आंदोलन इशाऱ्या तसेच पाठपुराव्या नंतर सदरील ac कार्यालयाने स्वतः काढून घेतले. मनसे चे सोनू लाहोटी यांची माहिती