मुदखेड: इजळीत घरातून कटिंग करून शाळेला जातो म्हणून गेलेल्या १५ वर्षीय मुलास अज्ञाताने नेले पळवून, पोलिसांत गुन्हा दाखल
Mudkhed, Nanded | Aug 6, 2025
मुदखेड तालुक्यातील मौजे इजळी फिर्यादी घरून दि २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठच्या सुमारास यातील फिर्यादीचा मुलगा दिपक संभाजी...