लातूर: बाप्पाच्या समोर हातवारे करत गोंडस बाळाने जिंकली मने, लातूरकरांच्या उत्सवाला मिळाला गोंडस बाळाच्या निरागसतेचा स्पर्श!
Latur, Latur | Sep 6, 2025
लातूर : शहरातला एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राम गल्ली येथील तीन महिन्याचे बाळ यथार्थ सुधांशु...