कृष्णा देडगावकर यांच्या अहिल्या नगर येथे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्या दुकानांमध्ये काम करत असलेले इसम ही पण कर माझी सोमीनबेरा सोमनाथ सामंत अनमेश धुलाई सत्तू बेग स्नेहा बेरा यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादे आणि खरेदीच्या दुकानातून एक कोटी एक लाख 5 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून घेऊन गेले सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे