जालना: जिल्हा परिषदेच्या जलसाधारण अधिकारी सविता शालगर यांच्या तक्रारी वाढल्या
Jalna, Jalna | May 25, 2026 जिल्हा परिषदेमधील जिल्हा जलसाधारण अधिकारी श्रीमती सविता शालगर यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात असून त्यांच्या विरोधातील तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. विविध कामांसाठी टक्केवारी मागितली जात असल्याचे आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत असून यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी वाढत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. तरीदेखील त्या दीर्घकाळापासून त्