नांदेड: ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी - खा. रवींद्र चव्हाण यांची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माहिती
Nanded, Nanded | Oct 7, 2025 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे, नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो हेक्टर वरील पिके ही पाण्याखाली गेले आहेत, त्याकरिता सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पिक कर्ज माफी करत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली असल्याचे खा. रवींद्र चव्हाण यांनी दुपारी 3 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात