तुमसर: शहरातील दहीहंडी कार्यक्रमात आ. राजू कारेमोरे यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल #Viral
Tumsar, Bhandara | Aug 25, 2025
तुमसर शहरातील नेहरू ग्राउंड येथे दि. 24 ऑगस्टला तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आ. राजू कारेमोरे व मित्र परिवारांच्या...