कमी किमतीत प्लॉट आणि जमीन घेऊन देण्याच्या आदेशाने नगर मधील औषध विक्रेत्याची 15 लाख रुपयांचे फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात कल्याण येथील बांधकाम व्यवसायिका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत संदेश दत्तात्रय खरपुडे यांनी फिर्याद दिली आहे