Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: गोधनी येथे मध्यरात्री कारला महिलेने लावली आग; संपूर्ण कार जळून खाक

Nagpur Rural, Nagpur | May 30, 2026
मानकापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गोधनी भागात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणारे कृष्णा राजुरकर यांच्या घराबाहेर उभी असलेली बलेनो कार रात्री ३ वाजेच्या सुमारास एका अज्ञात महिलेने पेटवून दिली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.