पुणे शहर: पुणे शहरातील खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर..
Pune City, Pune | Sep 15, 2025 पुणे : शहरातील वाढत्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या खड्ड्यांबाबत प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पुण्यातील महत्त्वाच्या चौकांजवळ व मुख्य मार्गांवर पडलेले खड्डे वाहतूक पोलीस स्वतः रस्त्यावर उतरून बुजवत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी व वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून प्रशासनानेही अशा पद्धतीने तातडीने उपाययोजना कराव