धर्माबाद: नपा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे मुलाखती होणार -राष्ट्रवादीचे नेते गोरठेकर
आगामी काळातील नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने उद्या दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धर्माबाद शहरातील शासकीय विश्रामगृह येथे इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती होणार असून या मुलाखतीसाठी उत्सुक उमेदवारांनी हजर राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शिरीष देशमुख गोठेकर यांनी आज रोजी दुपारी चारच्या सुमारास एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेत