चांदवड: निमोण येथे शेततळ्या बुडून एकाचा मृत्यू
तांदूळ पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद
चांदवड तालुक्यातील निमोण ते शेततळ्यात बुडून राजू अहिरे वय 35 याचा मृत्यू झाल्याने यासंदर्भात चांदवड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा पास पोलीस हवालदार चौधरी करीत आहे