शिरोळ: विसर्जन भक्तिपूर्ण वातावरणात शांततेत पार पडले श्रेय सर्व गणेश मंडळाचे कुरुंदवाड पोलीस निरीक्षक रविराज फडणीस
Shirol, Kolhapur | Sep 7, 2025
कुरुंदवाड शहर व परिसरात अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला.शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रात्री...