मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरात आज ट्राफिक पोलीस प्रशासनाच्या वतीने विनापरवाला वाहनधारकांवर ट्रिपल सीट वाहन धारकांवर कारवाई
Mangrulpir, Washim | Aug 11, 2025
आज मंगरूळपीर ट्राफिक पोलीस प्रशासनाच्या वतीने विनापरवाना वाहनधारकांवर कारवाई ट्रिपल सीट वाहनधारकांवरही कारवाईचे सत्र...