भंडारा: बेला येथे कान्हा नगरीमध्ये जाणाऱ्या रोडवर सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Bhandara, Bhandara | Sep 13, 2025
स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथक दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना आरोपी अनमोल...