करवीर: सांगली फाटा येथून भंगार गोळा करून चोरी करणारी टोळी अटक ;7 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; एलसीबीची कारवाई
Karvir, Kolhapur | Sep 11, 2025
सांगली फाटा येथून भंगार गोळा करून चोरी करणारी टोळी अटक करून त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आणून एकूण 7 लाख 95 हजार...